मुखपृष्ठाविषयी : मार्च २०२५
या वेळची मुखपृष्ठ चित्रकार आहे हैदराबाद येथील गीतांजली स्कूलमध्ये दहावीत शिकणारी अदिती शांतवीर उप्पीन. आपल्या या चित्राविषयी ती म्हणते : Gautam Buddha Painting with perspective. Art was something which I had started out of boredom. Living in an isolated building with no friends or acquaintances as such, I was introduced… Continue reading मुखपृष्ठाविषयी : मार्च २०२५
संपादकीय मार्च २०२५
दोन जास्त ९८ नंबरी भाषण प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेतले जाणारे साहित्य संमेलन हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. मुळात अशा संमेलनाची गरज आहे का आणि असल्यास त्याचा अध्यक्ष कसा निवडला जावा व या अध्यक्षाचे मराठी साहित्य विषयातले नेमके स्थान काय हे चर्चेचे काही मुद्दे. या वेळी हे… Continue reading संपादकीय मार्च २०२५
प्रश्नोपनिषद : मार्च २०२५
मंडळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. The basic element of any art form is deceptive, illusionary, artificial, anything that lacs reality, surreal. जयराज साळगांवकर यांनी एका समूहावर व्यक्त केलेले हे मत आहे. कला ही नेहमीच फसवी, आभासी व कृत्रिम असते… Continue reading प्रश्नोपनिषद : मार्च २०२५
नवी दिल्ली साहित्यसंमेलन : लोकसाहित्याचा गौरव
मराठी संस्कृतीचा ठसा देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथे पुरेसा उमटत नाही अशी आज अनेकांची भावना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात नवी दिल्ली येथे कुठलेही गंभीर वादंग निर्माण न होता पार पडले आणि त्याचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी… Continue reading नवी दिल्ली साहित्यसंमेलन : लोकसाहित्याचा गौरव
संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १
दमयंती स्वयंवराच्या एका प्रतीवर लिहिलेलं नाव ‘चंदावरकर रघुनाथ’ म्हणजे ते चंदावरचे राहणारे असावेत! काहींच्या मते तंजावरला पूर्वी चंदावर म्हणत; म्हणजे रघुनाथ पंडित तंजावरच्या मराठी मंडळींपैकी असावेत. काहींच्या मते शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील पंडितराव म्हणजेच न्यायशास्त्री, राजव्यवहारकोशकर्ते अशी राजकीय पदे भूषवत असतानाही आंतरिक काव्यप्रेरणा टवटवीत राखणारे हे रघुनाथ पंडित! काहींच्या मते त्यांचे गाव… Continue reading संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १
पुनरपि जननम् – प्रकरण १
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप… Continue reading पुनरपि जननम् – प्रकरण १
लेखन अनुभव : २
एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग २) देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं संस्थात्मक कार्य समजून घेताना पुण्यात आणि एकूणच महाराष्ट्रात त्या वेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, हे विचारप्रवाह कसे होते, ते पाहणं आवश्यक वाटलं; कारण… Continue reading लेखन अनुभव : २
शून्याचा अर्थ – मेंदू विज्ञानाने लावलेला
नुकताच प्रकाशित झालेला ‘मेंदू विज्ञानाने लावलेला शून्याचा अर्थ’ हा अर्थपूर्ण निबंध वाचला. शून्याचा अर्थ ‘अर्थशून्य’ नाही –… Continue reading शून्याचा अर्थ – मेंदू विज्ञानाने लावलेला
कविता : मार्च २०२५
जीवन… जन्मची आहे अथांग सारा कशास त्याचा अंत बघा आनंदाने जगत रहावे चिंता करूनी जगणे ना… अनंतकाळी दुःख असे ते मरणा वाचून संपे ना सरणावरती गेल्यावरती अंत कुणीही पाहे ना… आनंदाने जगत रहावे चिंता करूनी जगणे ना… सुख दुःखाचे अवघे जगणे रडतची येणे हासत जाणे मागे कुठले पाश ठेवूनी सोबत… Continue reading कविता : मार्च २०२५
झुक झुक अगीनगाडी… १
भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे एक साधनमात्र नसून ती भारताची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असलेली भारतीय रेल्वे, दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. ही रेल्वे केवळ लोकांसाठीच नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. मालवाहतुकीतही रेल्वेचा मोठा वाटा आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते. भारतीय रेल्वेचा… Continue reading झुक झुक अगीनगाडी… १
मन वढाय वढाय : भाग ३
डिप्रेशन – नैराश्य गेल्या काही वर्षांपासून प्रगतीचा वेग सैराट झाला आणि आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींचा वेग बेफाम वाढला. शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी स्पर्धा, टेंशन असे शब्द परवलीचे झाले आहेत. धावाधाव फक्त शरीराची न राहता मनाचीसुद्धा होते आणि त्याबरोबर कुचंबणाही होते. बदलती जीवनशैली राहणीमान यांमुळे मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या… Continue reading मन वढाय वढाय : भाग ३
एका दमदार आवाजाचा अस्त
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक ज्येष्ठ कलावंत पंडित प्रभाकर कारेकर यांचे १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांना त्यांचे शिष्य सुरेश बापट यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली. नुकतेच दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माझे गुरू, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले आणि एक अत्यंत चपळ, गोड आणि दमदार आवाजी गायक… Continue reading एका दमदार आवाजाचा अस्त
कवितेचे पान २
अपूर्ण – पूर्ण गावाकडे शेती पण कामासाठी वास्तव्य मात्र पुण्यात असणारा गणेश काही दिवसांपूर्वी भेटायला आला होता. गप्पा चालल्या होत्या. हुरड्याचा विषय निघाला. आगटीत भाजलेला कोवळा लुसलुशीत हुरडा, हुरड्यासोबत खायच्या चटण्या, दही, दही ओरपायला ज्वारीच्या कणसांचेच बनवलेले छोटे छोटे गुच्छ… रंगात येऊन आम्ही बोलत होतो, आठवणी जागवत होतो. अचानक काहीशा… Continue reading कवितेचे पान २
जपान डायरीज (१)
आशिया खंडातील भारताचा अनेक वर्षांपासूनचा मित्रदेश – जपान. आपण या देशाबद्दल काही ना काही ऐकलेलं असतंच : टीव्ही, कारपासून ते पोकेमॉन, पिकाचूपर्यंत. माझीही अशीच काहीशी स्थिती होती काही वर्षांपूर्वीपर्यंत, थोडी तोंडओळख होती जपानशी; कारण काही वर्षांपूर्वी मी जपानी भाषा थोडीशी शिकले होते. स्टेट बँकेच्या टोकियो ऑफिसला माझी नियुक्ती झाली तब्बल… Continue reading जपान डायरीज (१)
डांग्यांचा वाडा
मी माझ्या दोन काका अन् आजीबरोबर चार वर्षांचा असताना मुलतापीहून नागपूरला शिफ्ट झालो. सव्वा वर्षांचा असताना आईने मला आजीच्या झोळीत टाकले ते कायमचे. नागपूरला सुरुवातीला आम्ही इतवारी मुख्य पोस्ट ऑफिससमोरील पारखी वाड्यात राहत होतो – पहिल्या मजल्यावर. एक दिवस घराचा जिना धाड्कन कोसळला! घर बदलावेच लागले. आम्ही डांगे वाड्यात आलो.… Continue reading डांग्यांचा वाडा
महुद ते ह्युस्टन: लेख २
मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण (जून १९७३ – जुलै १९७४) मी मुंबईतील रूपारेल महाविद्यालयात कसा पोहोचलो? एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आल्याने लाभलेल्या वलयाचा आनंद काही दिवस घेतल्यावर आणि पंढरपूर व पुण्यात काही सत्कार समारंभांना हजेरी लावल्यावर मला एक मोठा निर्णय घ्यायचा होता : महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठी पुणे की मुंबई? आणि मग,… Continue reading महुद ते ह्युस्टन: लेख २
स्वागत – सत्त्वकथा
‘सत्य’कथेतील १९६० ते ७० या दशकातल्या लघुकथांचा ‘सत्त्वकथा’ हा संग्रह आहे. लघुकथा आणि अनोळखी कथालेखक हे मुद्दे; तसेच एकच परिणाम साधणारी लघुकथा आणि तिचा प्रभाव असे प्रयोजन ठेवून हे संपादनाचे काम झालेले आहे – मुक्ता गोडबोले, संचालक, देशमुख आणि कंपनी. लेखक, जगभरातील व्यंगचित्रांचे साक्षेपी अभ्यासक, ज्येष्ठ कथालेखक मधुकर धर्मापुरीकर व… Continue reading स्वागत – सत्त्वकथा
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे
