अरविंद पाटकर
विषय आणि लेखक निवडणारा, शोधणारा कार्यकर्ता माझ्या आयुष्यात काही विलक्षण योगायोग आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक जीवनात राजहंस प्रकाशन आणि मनोविकास प्रकाशन या सुवर्णमुद्रा आहेत. अनुक्रमे दिलीप माजगावकर आणि अरविंद पाटकर या दोन धडपडणाऱ्या तरुणांनी अथक प्रयत्नांतून त्या उभ्या केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील विलक्षण योगायोग हा, की या दोघांच्याही पहिल्या धडपडीच्या वाटचालीत जवळचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो – त्या धडपडीच्या कालखंडाला ते दोघेही ‘धडपणे पडत पुन्हा … Continue reading अरविंद पाटकर
