मुखपृष्ठाविषयी : जीवनप्रपात आणि मृत्युदर्शक
गिधाड हा पक्षी तसा ‘सुंदर’ म्हणता येईल अशातला नाही. या पक्ष्याबद्दल एक प्रकारचे भय आणि चीड मानव समाजात आहे. जिथे गिधाड तिथे मृत्यू अशी एक समजूत आहे, ती तशी अवास्तव नाही; कारण गिधाड हा मृत्यूचा द्योतकच आहे. हा पक्षी मृत प्राण्यांच्या मांसावर जगतो आणि आपले हे अन्न शोधण्यात तो अतिशय प्रवीण आहे. तो शक्यतो प्राणी मारून मांस खात नाही. उलट नैसर्गिक पद्धतीने मृत झालेले किंवा … Continue reading मुखपृष्ठाविषयी : जीवनप्रपात आणि मृत्युदर्शक
