सुर्वे मास्तरांचं श्रम विद्यापीठ
नारायण सुर्वे हे कष्टकरी कामगारांचे कवी. आईच्या दुधापासून दुरावलेले, पण काळजातली माया पांघरणाऱ्या काशीबाई आणि गंगाराम सुर्वे या गिरणी कामगारांच्या अंगाखांद्यांवर वाढलेले. ‘दारिद्र्यातच ज्यांची भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ त्यांचे प्रवक्ते. ‘पोराला एकांत मिळावा, म्हणून चरफडत फुटपाथवर स्वतःची पथारी पसरणाऱ्या आणि खाणारं तोंड वाढलं म्हणून ‘नारायणा, तिलाही काम बघ बाबा’ असे म्हणणाऱ्या बापाची औलाद. ‘मास्तर तुमचंच नाव लिवा’ असं सांगत देहविक्रय करणाऱ्या निरक्षर … Continue reading सुर्वे मास्तरांचं श्रम विद्यापीठ
