झुकझुक आगीनगाडी : १७
रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असावा आणि रेल्वेतील आंतरविभागीय कारभार सुरळीत चालावा याकरता प्रत्येक विभागाची एक संहिता असते आणि वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा होत असतात. ह्या लहान मोठ्या सुधारणांची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य कालमर्यादेत होते की नाही याकरता अतिउच्चस्तरीय बैठका होतात आणि त्या सुधारणांची अंमलबजावणी झाली की नाही याची त्या ठिकाणी तपासणी केली जाते. अशा अतिउच्चस्तरीय तपासण्यांमध्ये त्या रेल्वे प्रभागातील त्या-त्या विभागाचे, महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आणि … Continue reading झुकझुक आगीनगाडी : १७
