काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद
मागची रांग मध्यभागी डॉ रॉबर्ट क्लॉपस्टॉक,पुढची रांग उजवीकडून दुसरे काफ्का पत्रलेखन हे जिवंत असते. कार्ड, पिक्चर पोस्टकार्ड, कागदावर शाईत, पेन्सिलीने लिहिलेली पत्रे, टाईप केलेली पत्रे या सगळ्यांना एक काया असते. या कायेची किमया इ-मेल मध्ये नाही. पाश्चात्त्यांना – अगदी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांतील पाश्चात्त्यांना – त्यांच्या आजी-आजोबांची, मित्रांची, नातेवाइकांची पत्रे जपून, पुढच्या पिढीला देण्याचे वेड असते. लेखक, विचारवंत, विज्ञानवंत, महिला असो वा पुरुष यांचा … Continue reading काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद
