महाकवी मोरोपंत : (१)
संस्कृत विद्वान मोरोपंतांचे लेखन हा न संपणारा वाचनाभ्यास आहे. जन्म शके १६५१ ते मृत्यू शके १७१६ या अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील १५ वर्षे बाल्य आणि शिक्षणाची धरली तरी ५० वर्षं निरंतर लेखनध्यास घेतलेला हा विलक्षण कवी. त्यांची काव्यसंपदा सूचीच थक्क करणारी आहे. १)भारत १८ पर्वे २)भागवत दशम स्कंध आणि काही आख्याने ३)१०८रामायणे वेगवेगळ्या वृत्तांतली आणि वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीतून पाहिलेली ४)विविध पदे, साक्या, केकावलीसारखी काव्ये. ५)सीतागीत … Continue reading महाकवी मोरोपंत : (१)
