कविता – आला मानव राशीला …

पाहुनिया चांद्रयान

   शनि सांगे मंगळाला

तुझ्या माझ्या कुंडलीत

   आला मानव राशीला.

दत्तप्रसाद दाभोळकर 

Author

Leave a Reply