एका दमदार आवाजाचा अस्त 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक ज्येष्ठ कलावंत पंडित प्रभाकर  कारेकर यांचे १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले.  त्यांना त्यांचे शिष्य सुरेश बापट यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली.  नुकतेच दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माझे गुरू, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले आणि एक अत्यंत चपळ, गोड आणि दमदार आवाजी गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला.  खूप प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या कलेवरील निष्ठेने आणि मेहनतीने मात करून रसिकांच्या … Continue reading एका दमदार आवाजाचा अस्त