यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी
‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या दोन शब्दांत ज्यांचे अवघे जीवन सामावलेले होते त्या यास्मिन शेख यांनी सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या एकशेएकाव्या वर्षी पुण्यात शेवटचा श्वास घेतला. वयाचा विचार करता अनपेक्षित नसले तरी त्यांचे निधन हे जिवाला चटका लावणारे होते. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाणेर येथील विद्युतदाहिनीत जेव्हा त्यांचा देह शेवटचा दृष्टीआड झाला तेव्हा एक विलक्षण रितेपण मनात दाटून आले. कसेबसे स्वतःला आवरत, … Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी
