दक्षिणचित्र
चेन्नईपासून २५ किलोमीटर अंतरावर, मम्मलापुरमच्या वाटेवरच लागणारे ‘दक्षिणचित्र हेरिटेज म्युझियम’ प्रवाशांनी आवर्जून बघावे अशी शिफारस मी करेन. या म्युझियमची पूर्वी आम्हांला काहीच माहिती नव्हती. अगदी आयत्या वेळी आणि वाटेवरच असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि मागे वळून बघताना तो अगदी योग्य होता असे वाटते. आंध्र आणि तेलंगणा मिळून पूर्वीसारखे एकच राज्य पकडले, तर आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ही विंध्य पर्वताखालची चारही राज्ये द्रविड … Continue reading दक्षिणचित्र
