मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )
मन वढाय वढाय या ‘मानसिक आरोग्य’ या विषयावरील लेखमालिकेतील पुढील लेख हा जरा वेगळ्या, काहीशा अपरिचित परंतु सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे. Dementia म्हणजेच विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारा आजार! काही दिवसांपूर्वी जवळच्या एका खेडेगावातील सरपंचबाई मला भेटायला आल्या होत्या. त्या स्वतः पन्नाशीच्या आसपास होत्या आणि त्यांच्या सासूबाई ऐंशीच्या घरात. तर सासूबाईंना बरं वाटत नव्हतं. त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. … Continue reading मन वढाय वढाय : विस्मरण ( Dementia )
