भटकंतीत दिसलेली बेंगळुरूची झलक
बेंगळुरूमध्ये प्रवाशांनी बघण्यासारखे खूप काही आहे; अशा कांही आगळ्यावेगळ्या जागांविषयी लिहिण्यासारखेही खूप काही आहे. उदाहरणार्थ : इंटरनॅशनल आयटी पार्कमुळे आणि वर्षातील चार महिने जिथे सत्यसाईबाबा वास्तव्य करीत त्या त्यांच्या भव्य आश्रमामुळे प्रसिद्ध असलेले उच्चभ्रू व्हाइटफिल्ड. तेथील एका लॉजमध्ये होणाऱ्या वीकएंड पार्ट्यांना सव्वाशे वर्षांपूर्वी बंगळुरूमधे राहणारा तरुण विन्स्टन चर्चिल जात असे! ज्या क्लबचे चर्चिल आजही चौदा रुपये ‘देणे’ लागतो तो खानदानी वैभव मिरवणारा बंगलोर क्लब … Continue reading भटकंतीत दिसलेली बेंगळुरूची झलक
