मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – श्रेष्ठ कोण? भविष्य कोणाचे?     

१ एकविसाव्या शतकाच्या पहाटेची गोड बातमी   विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजंस किंवा एआय) विकसित करून तिच्याकरवी माणसांची साधीसुधीच नव्हे तर अतिसर्जनशील आणि गुंतागुंतीची कामं करवून घेण्याची स्वप्नं पाहिली गेली. अर्थपूर्ण संभाषण करणं (कॉन्व्हर्सेशनल एआय), कविता करणं, चित्रपट दिग्दर्शन करणं ही आणि अशी ती कामं! कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करू पाहणाऱ्या हर्बर्ट सायमन, मर्विन मिन्स्की, इ. अनेक आघाडीच्या शास्त्रज्ञांनी ही स्वप्नं पाहिली. “येत्या १० … Continue reading मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – श्रेष्ठ कोण? भविष्य कोणाचे?