मोरोपंत : भाग २
काव्यातील कलाकुसरीवर मोरोपंतांचा विशेष भर होता. वेगवेगळ्या प्रसंगांतून याची चुणूक दिसते. श्रीरामाला पाहताच शूर्पणखा त्याच्या प्रेमात पडते. त्याला म्हणते, “माझ्याशी लग्न कर!” हे साधेसुधे वाक्य मोरोपंतांनी कसे रंगवले आहे : २२/१९ रुचिराक्षी हेमंती, रघुनाथाला म्हणे, ‘मला वरणे’ आवरणे स्मरवैरी रक्षीं वीरा! भुजामलावरणें (शंकरासारख्या वैराग्याला आवर घाल आणि भुजांच्या आवरणाने मला वेढून घे, मला कवेत घे.) २२/२० राम उत्तरतो, तों सामयुक्त वाक्यें राम म्हणे, ‘मी असे … Continue reading मोरोपंत : भाग २
