पानगळ ………………
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 माणूस नावाचा जो प्राणी आहे त्याचा मेंदू अफाट आहे. माणसाचे क्षणोक्षणी बदलणारे विचार, त्याच्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा किती वेगाने वाढतील याचा विधात्यालासुद्धा पत्ता लागणार नाही. जीवन नेमके कशासाठी जगायचे ? जगताना आपण नेमकी दिनचर्या कशी ठरवायची ? आपण स्वतःला नेहमी उत्साहित, आनंदी कसे ठेवायचे? याचा विचार मला रोज सकाळी उठल्यापासून पडतो; कारण सतत आनंदी राहण्यासारखे व उत्सव साजरे करण्यासारखे दिवसभरात काहीतरी घडले पाहिजे ना! … Continue reading पानगळ ………………
