ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ‘तेलगू कविसम्राट’ विश्वनाथ सत्यनारायण १९६५ साठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी.शंकर कुरूप यांच्यानंतर आज आपण थेट १९७०चे मानकरी विश्वनाथ सत्यनारायण यांचा परिचय करून घेणार आहोत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या लेखमालेत चौदा भाषांचे प्रतिनिधित्व असणार आहे. अर्थात एखाद्या भाषेच्या लेखकाबद्दल लिहिताना त्या भाषेतील इतर पुरस्कारप्राप्त लेखकांची थोडक्यात का होई ना, ओळख होईलच. पोत्तु श्रीरामुलू यांच्या आमरण उपोषणामुळे अस्तित्वात आलेले आंध्र प्रदेश हे … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३
