‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’
प्रत्येक कलेला इतिहास असतो. युरोपीय ललितकलेला – म्हणजे लघुकथा, नाटक, कादंबरी वगैरे कलाकृतींनासुद्धा इतिहास आहे. हा नुसता साहित्याचा इतिहास नसून सांस्कृतिक, सामाजिक -राजकीय, असे अनेक पदर त्याला असतात.‘हंगर आर्टिस्ट’ ही काफ्काची महत्त्वाची कथा; कारण ‘माझे सगळे साहित्य जाळून टाक पण काही कथा जाळू नको’ असे काफ्काने त्याचा मित्र मॅक्स ब्रॉडला सांगितले होते. ललितकृतीतील ‘हंगर आर्टिस्ट’ ही एक ही मोठी विदारक कथा आहे; पण ‘ती जाळू … Continue reading ‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’
