रविकिरण मंडळाची कविता
‘How many are you then, said I, if they two are in heaven? Quick was the little maid’s reply, oh master! We are seven.’ ‘मराठी नाट्यछटा’ या छोटेखानी पुस्तकाच्या प्रारंभी कवी गिरीश यांनी उद्धृत केलेल्या या ओळी रविकिरण मंडळाच्या सदस्यांची स्मृती जागवतात. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलंय, ‘या करुण सुंदर ओळींची यथार्थ स्मृति करून देणाऱ्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांना!’ तीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीतर्फे ‘रविकिरण मंडळाची निवडक कविता’ हा … Continue reading रविकिरण मंडळाची कविता
