जपानवारी (पूर्वार्ध)
आम्ही चौघेजण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शारदशोभा (Autumn Colours🍁) बघायला आणि हिमवर्षा अनुभवायला म्हणून जपानला गेलो. चौघे म्हणजे मी, माझी ‘ही,’ माझा मित्र संकेत आणि त्याची ‘ही’. माझी ताई (चुलत बहीण) कामानिमित्त गेली ३ वर्षे टोकियोमध्ये असते. तिच्याकडे जाणे, आमच्या भाचराला (वय वर्ष ६) भेटणे असाही या वारीचा भाग होता. नियोजनाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली होती. म्हणजे विमानाचं तिकीट काढून झालं. मग जपानबद्दल यू ट्यूबवर … Continue reading जपानवारी (पूर्वार्ध)
