मोठी माणसे ५
बाळ गाडगीळ बाळ गाडगीळ यांचे विनोदी लेखन मी लहानपणापासून वाचत आलो होतो. मला त्यांचे विडंबनपर लेखन विशेष आवडत होते; विशेषतः ‘अखेर पडदा पडला, एकच प्याला पण कोण?’ वगैरे नाटकांचे विडंबन करणारे लेखन; पण प्रत्यक्ष भेट बरीच उशिरा झाली. तसा मी १९६५ ते १९६७ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तेव्हा ते तिथे उपप्राचार्य होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘रसिक मंडळ’ असे काहीतरी मंडळही ते चालवीत होते; पण गाडगीळ … Continue reading मोठी माणसे ५
