कथा : ऊमन्डे
बेल वाजली आणि मी दार उघडले. या घटनेत काहीच विचित्र नाही. मग मला का सारखे असे वाटत आहे, की मी काहीतरी खूपच विचित्र केले आहे! तशी वेळ सकाळचीच होती, पण… अरे वेळ तर सकाळचीच आहे, मग पणचा प्रश्नच नाही ना. मग असे का होतेय? काय होते माहिती आहे का? आमच्याकडे मला रोज सकाळी चार चहा करता येतात. हे सगळ्यांना माहिती आहे. तरी सगळे मला मुद्दाम … Continue reading कथा : ऊमन्डे
