कथा : भाजीवाल्याची बायको 

नितीनने खिडकीतून डोकावून बघितलं. समोरच्या दुकानासमोरची जागा मोकळी होती. तो चरफडला. त्याने मागे वळून भिंतीवरचं घड्याळ बघितलं. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. एव्हाना शंकरने दुकान मांडायला हवं, आणखी उशीर झाला तर गिऱ्हाईक कमी होईल त्याचं, कळत कसं नाही याला? नितीन चिडचिडत राहिला.  “अहो, बरोबर पाचच्या आसपास खिडकीपाशी का उभे राहता हो रोज तुम्ही?” मागून अरुणा ओरडली.  “तुला काय करायचंय?” नितीन मागे वळून न पाहता पुटपुटला.  … Continue reading कथा : भाजीवाल्याची बायको