लाटा
विजू शेजारच्या वहिनींच्या घरी हॉलमधल्या कोचावर बसला होता. वहिनींची वाट पाहत होता. नेहमीचंच दृश्य. भिंतीवरचा टीव्ही. कोपऱ्यातली काचेची शो केस. त्यातले विजूला आवडणारे छोटे हत्ती. वहिनी आंघोळ आटपून हॉलमधे आल्या. टॉवेलने ओले केस पुसता पुसता विजूकडे बघून हसल्या. आज फार देखण्या दिसत होत्या वहिनी. त्या विजूच्या जवळ कोचावर येऊन बसल्या – खूप जवळ. त्यांचा गंध विजूला येत होता, स्पर्श होत होता. अचानक त्यांनी विजूला जवळ … Continue reading लाटा
