गांधारी
चिंता ही वैशाखातल्या वणव्यासारखी असते. वणव्यात अर्धेअधिक जंगल खाक होते. झाडे, वेली, जनावरे, पक्षी, रानवासी सगळे भस्म होतात. शिकारीला गेलेला असताना एकदा देवव्रत भीष्म वणव्यात सापडला; त्याचे सर्वांग भाजून गेले; केवळ नशीब बलवत्तर म्हणून भीष्म वाचला. ह्या ग्रीष्मातली ही अंगाची लाहीलाही करणारी दुपार आणि मनाला जाळणाऱ्या चिंतेचा वणवा! माता सत्यवतीच्या महालात येताना भीष्म गर्भगळीत झाला होता. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, … Continue reading गांधारी
