समुद्रमंथन
अलीकडे उजव्या गुडघ्याचे दुखणे खूप वाढले आहे. चालणे कठीण झाले. पायरी चढणे उतरणे सहज जमेची ना. उठता बसता ‘स्स्, हाय, आई गं’ चा जप सुरू झाला. वयाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. सत्तरी ओलांडल्यावर शरीर झिजणारच की! ओघानेच सर्व आले – डॉक्टर, रक्ततपासणी, एक्सरे… रोज उठून एखादी लॅब नाहीतर क्लिनीक. जीव वैतागू लागला. तोच दुसरा फटका – अचानक हाताला मुंग्या यायला लागल्या, बोटे बधीर … Continue reading समुद्रमंथन
