कथा : ऊमन्डे

बेल वाजली आणि मी दार उघडले. या घटनेत काहीच विचित्र नाही. मग मला का सारखे असे वाटत आहे, की मी काहीतरी खूपच विचित्र केले आहे! तशी वेळ सकाळचीच होती, पण… अरे वेळ तर सकाळचीच आहे, मग पणचा प्रश्नच नाही ना. मग असे का होतेय?  काय होते माहिती आहे का? आमच्याकडे मला रोज सकाळी चार चहा करता येतात. हे सगळ्यांना माहिती आहे. तरी सगळे मला मुद्दाम … Continue reading कथा : ऊमन्डे

कथा – सैनिक

गोळ्यांचे आवाज थांबले होते; तरी सावध असायला हवंय. शत्रू तसा हुशार आहे. तोही मी बाहेर पडायचीच वाट बघत असणार. मेजरसाहेबांनी सांगितलंय, “सकाळपर्यंत जागा सोडायची नाही. शत्रूला थोपवून ठेवायचा आहे. शत्रू हुशार आहे. त्याची पद्धत म्हणजे, आधी तुफान गोळाबारी करायची आणि नंतर भयाण शांतता. असे वाटावे, की तो निघून गेलाय. मग आपण बाहेर पडलो की आयतेच सावज.”   मी सावध आहे; इतक्या सहजासहजी गारद होणार नाही … Continue reading कथा – सैनिक