कविता : जुलै २०२५
इतकीच प्रार्थना मी प्रार्थना करीत नाही देवा की माझी नौका सुखरूप ठेव वादळवाऱ्यात ती उलटीपालटी नको होऊ दे अचानक एखाद्या खडकावर आदळून तिचा चक्काचूर न होऊ दे सुसाट धारदार वाऱ्याने शिडाची लक्तरे नको होऊ देत तिच्यातील आम्ही सारे मजेत, आनंदात, सुखा-समाधानात प्रवास करू देत विशाल सागर, लखलखती रात्र आणि रमणीय किनारे यांचा आनंद लुटू दे काय करायचे ही तुझी मर्जी देवा तार किंवा मार बुडव … Continue reading कविता : जुलै २०२५
