कविता:वाडा वोss माय
माय,मला येळ वाडा वो दादा, दे की जरा तुज्जोळचा येळ ए मैतरनी,अगं एss भयनी, अगं घाल की उलुसा येळ माझ्या वाडग्यात काय म्हंता दादा, काय म्हंता ताई माज्जोळ तं म्वाप वाडगा भरून सांडुस्तो हाय की वेळ हा हा हा बरूबर हाय बगा तुमचं सकाळी उठल्यापासून रात्री कवातरी झोपूस्तो हा ss इथून तिथ्थोर हातपाय पसारल्याला येळच येळ हाय वो, पन एकलाच हाय पाठचं पोटचं कुनीच न्हाई … Continue reading कविता:वाडा वोss माय
