कविता : वटसावित्री ते वटधरित्री 

वटपौर्णिमा किंवा सावित्री म्हटले की मला उगीच फार जवळचे वाटते; कदाचित जोतिबांच्या सावित्रीमुळे असेल, कदाचित मूळ कथेचा खोल अर्थ डॉ. तारा भवाळकर यांनी समजावून दिल्यामुळे असेल; पण त्या स्पष्टीकरणानंतर सत्यवानाच्या सावित्रीचे फार कौतुक वाटले. तिच्या नशिबी जे आले ते तिने गपगुमान स्वीकारले नाही; प्रत्यक्ष यमाशी वाद घातला, चातुर्याने आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. म्हटले तर सावित्री धैर्याचे, हुशारीचे उदाहरण; पण आपण तिला फक्त पातिव्रत्याचे प्रतीक करून टाकले.  … Continue reading कविता : वटसावित्री ते वटधरित्री