मुक्तछंद : कुलुपापलीकडले ब्रम्हांड ! 

 बंगला पूर्णत्वाला गेला,  नावाची पाटी लागली,  छाती किंचित फुगली.   खूप विचारपूर्वक केलेले बंगल्याचे ते महाद्वार,  बाहेर जाळी, त्याच्यात भक्कम दार,  टेहळणीसाठी असणारे ते सुरक्षित भोक  आत नामांकित कंपनीचे भले भक्कम लॅच,  त्याचे अनेक दातरे, वगैरे वगैरे.   तो नतद्रष्ट दिवस,  बायको माहेरी,  गॅसवर उतू गेलेले दूध,   मांजराने आडवी केलेली कचऱ्याची बादली,  मांजराच्या दिशेने  त्वेषाने घेतलेली ती धाव…   मागे धडाडकन आपटून बंद झालेले दार   आत राहिलेली लॅचची … Continue reading मुक्तछंद : कुलुपापलीकडले ब्रम्हांड !