कविता : पिंजरा
कोणास प्यारा पिंजरा कोणी म्हणे याला व्यथा कोणास भासे काव्य हे कोणास वाटे ही कथा कुठल्या सुखाच्या कल्पनांचे कोष विणूनी भोवती कल्पनेचे पंख सारे कल्पनेतच राहती का सुखाने भरल्या घराला उंबरे अन् चौकटी मुक्त वाहू पाहता बघ वाट किती ही एकटी का घराचे छत मलाही आकाश माझे वाटले आकाश विहराया दिले पंख जेव्हा छाटले साऱ्याच घारी अन् गिधाडे झेप घेता नभी जरा एक आहे घरी … Continue reading कविता : पिंजरा
