काफ्काच्या दोन कथा – विषय आणि आशय
फ्रान्झ काफ्काने (१८८३-१९२४) १९२३-२४ च्या हिवाळ्यात दोन कथा लिहिल्या. ते त्याच्या जीवनातले अखेरचे दिवस होते. एकमेकांना बिजागराने जोडलेल्या दोन चौकटींत दोन चित्रं असतात तशा या द्विपुटचित्री कथा. काफ्काचा देहांत झाल्यानंतर मॅक्स ब्रॉड या त्याच्या मित्राने प्रकाशित केल्या. कोणत्या या कथा? कशाविषयी आहेत या कथा? ‘Josephine (the singer) or the Mouse Folk’ ही त्याची देहांतापूर्वीची शेवटची कथा.‘The Burrow’ ही जोसेफिनच्या आधीची कथा. खिडकीवर घुबड विएनाच्या जवळ … Continue reading काफ्काच्या दोन कथा – विषय आणि आशय
