व्हाईट मॅन्स बर्डन
हा शब्दप्रयोग इ.स. १८९८ मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश लघुकथाकार, लेखक,पत्रकार व कवी रुडयार्ड किपलिंग याने केला. आपल्या सर्वांना माहिती असलेली जंगल बुक ही कथा त्याचीच आहे. या शब्दप्रयोगाचा किपलिंगला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे, की युरोपियन व अमेरिकन (फिलिपाईनच्या संदर्भात) वसाहत करणाऱ्या गोऱ्या लोकांच्या डोक्यावर नियतीने त्यांच्या निरनिराळ्या वसाहतीतील ‘सो कॉल्ड पागन’ लोकांना सुसंस्कृत करण्याचे ओझे ठेवले आहे. त्याचाच एक गर्भित अर्थ असा आहे, की युरोपियन … Continue reading व्हाईट मॅन्स बर्डन
