शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे…
काही दिवसांपूर्वीचा ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’मधील हा विलक्षण अनुभव – अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभूती असे म्हणू या हवे तर… नशीब म्हणा, योगायोग म्हणा, की काहीही असो, मला जंगलात किंवा सातारा शहराच्या आसपास, अगदी माझ्या घराच्या दारातदेखील बिबट्याचे दर्शन पुष्कळ वेळा झाले आहे. प्रत्येक जंगल सफारीमध्येतर मला हमखास व्याघ्रदर्शन होणार हे नक्की असते. बिबट्या पुष्कळ वेळा मला अगदी निकट दर्शन देऊन गेला आहे. वाघ मात्र तसा … Continue reading शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे…
