पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

नवीन पिढीमध्ये इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि AI आधारित साधने आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. माहिती काही सेकंदांत उपलब्ध झाली आहे. प्रश्न विचारताच उत्तर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चिंता सतत व्यक्त केली जात आहे; ती म्हणजे नव्या पिढीमध्ये ‘वाचनसंस्कृती’चा होत असलेला ऱ्हास! अनेकांना असं वाटतं, की वाचन कमी झालं, तर ज्ञानही … Continue reading पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

मानवजातीच्या विकासप्रक्रियेत समाजाचं रूप सतत बदलत गेलं. अविकसित अवस्थेत माणसाचे प्रमुख प्रश्न होते : अन्न, निवारा आणि उपजीविका. जगण्यासाठी लागणाऱ्या या तीन गरजाच त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होत्या. संघर्ष होता फक्त अस्तित्व टिकवण्याचा. हे आदिमानवाच्या स्थितीचं वर्णन आहे का? नाही! अगदी स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत होती. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त ‘जगणं’ – एवढंच! हळूहळू भारतीय समाज विकासाच्या टप्प्यात प्रवेश करू लागला. माणूस … Continue reading ‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग