संपादकीय जुलै २०२५
चला पेंसील वापरू या आधी पाटी-पेंसील आणि नंतर शिसपेंसील यांनी आपल्या बालपणातल्या अनेक आठवणींत रंग भरले. पेंसील – तिच्या साधेपणात एक विलक्षण शक्तिशाली आणि बहुमुखी सर्जनशील साधन आहे. एका प्रकारे या दोन गोष्टींचे बोट धरून किंवा या दोन गोष्टी बोटांत धरून आपण मोठे झालो. आपल्या मनातले कागदावर किंवा पाटीवर उठवणे, ते इतरांना दाखवणे आणि त्यातून आपल्या भावभावना आपले मित्र, शिक्षक, पालक यांच्याशी वाटणे हा … Continue reading संपादकीय जुलै २०२५
