विचार आणि भावना

         मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे, अजब यंत्र आहे असे म्हणतात. एखाद्या उत्पादनाची अचूक आणि अपेक्षित रूपात निर्मिती करण्यासाठी आधी एका यंत्राची निर्मिती होत असते. कापडाचे तुकडे एकत्र आणून कपडे शिवण्यासाठची बारीकशी सुई हे एक प्रकारचे यंत्र आणि असंख्य सुटे भाग एकत्र आणून अतिभव्य वस्तूचे उत्पादन करणारे साधनही यंत्रच. अशा लहानमोठ्या नवनवीन यंत्रांचा शोध लावत, त्यांत सुधारणा करत आज माणसाने अतिविराट यंत्रे बनविण्यात प्रावीण्य मिळवले … Continue reading विचार आणि भावना

पुनर्भेट नॅशनल पार्कची १४

   माणूस आणि निसर्ग   दि.  ३.१२.२०२४                 जंगलातील गवत सुकू लागलं. त्याचा रंग काळपट तपकिरी होऊ लागला. या सुकलेल्या गवतात काय पाहावं? असा विचार करत असतानाच त्या गवतातून गडद निळ्या रंगाची दशमुळीची फुलं डोकावू लागतात. निळ्या फुलोऱ्यामुळे  दशमुळीची एखाद फूट उंचीची रोपटी डोळ्यांत भरू लागतात. दशमुळीची  फुलं दोन ते तीन सेंटीमीटर  व्यासाची, पाच पाकळ्यांची असतात. फुलांच्या मध्यभागातून पिवळ्या रंगाचे पुंकेसर बाहेर आलेले असतात. डिसेंबर हा दशमुळीचा फुलण्याचा … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची १४

पत्रकारदिनानिमित्त कोडे

नराणां नापितो धूर्तः पक्षिणां चैव वायसः चतुष्पदां शृगालस्तु  स्त्रीणां धूर्ता च मालिनी नारद, नापित आणि माळणी यांना  घटनांचा प्रसार  करणारे असं संबोधलं आहे.   बातम्या मिळवण्यासाठी हेरांची नेमणूक करणे अगदी आत्ताच्या काळातही महत्त्वाचे आहे. मोगल काळात त्यांना वाक़िआ नवीस म्हणत असत. वाक़िआ म्हणजे घटना आणि नवीस म्हणजे लिहिणारा. घटना लिहिणारे म्हणजे अर्थातच तत्कालीन पत्रकार.  (फडनवीस – इथे पुढे अनुनासिक आल्याने अरबी शब्दाला संस्कृत नियम वापरून ( … Continue reading पत्रकारदिनानिमित्त कोडे

पत्रकार कोडे उत्तर

१)तानूबाई बिर्जे २)न. चिं. केळकर ३)ग. त्र्यं. माडखोलकर ४)नानासाहेब परुळेकर ५)बापूसाहेब भिशीकर ६)वि. वि. करमरकर ७)प्रमोद नवलकर ८)गोविंदराव तळवलकर ९)बाबासाहेब आंबेडकर १०)कृष्णराव भालेकर ११)नीळकंठ खाडिलकर १२)दत्तू बांदेकर १३)प्र.के.अत्रे १४)बाळासाहेब ठाकरे  १५)ग. वा. बेहेरे Continue reading पत्रकार कोडे उत्तर

साहित्य कोडे डिसेंबर २०२४

१३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबंद नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले.  शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील अनुभवप्रवास … Continue reading साहित्य कोडे डिसेंबर २०२४

साहित्यकोडे

साहित्यकोडे  १३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबद्ध नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले… शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील … Continue reading साहित्यकोडे

साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

१३ डिसेंबर २०२४ साहित्यिक डॉ. विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता.  मानवी मनातील व्यथा, गूढता, दुःख संयतपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कथांचा बाज साचेबंद नाही.   अनूच्या फुंकरीनं पांगळ्या मधूला विजेच्या दोन तारा जुळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसे कुठेतरी आतल्या आत झाले.  शिपायांप्रमाणे खडी राहिलेली झाडे, हॉटेलची शिंतडलेल्या ठिपक्यांसारखी दिसणारी कौले, स्फिंक्ससारखा गूढ काळा कडा, बैलाच्या धिप्पाड वशिंडासारखी टेकडी अशा चित्रदर्शी वर्णनं वाचकाला कथेतील अनुभवप्रवास … Continue reading साहित्यकोडे – डिसेंबर २०२४

मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२४ 

या वेळचे  मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत  इचलकरंजी येथील स्वानंद कुलकर्णी. आपल्या छायाचित्राविषयी ते म्हणतात :  सोनटक्का पाहिला की जाणवते त्याच्या पाकळ्यांची नाजूक तलमता, हर्षद गंध, स्नेहल शुभ्रता, पारदर्शी नितळता आणि  रेशीमता.   फुले ही सोबत आनंदऋतू घेऊन येतात. दैनंदिन जगण्यातील ताणतणावांनी  खडबडलेल्या मनाला नाजूक तलमता देतात.  गंधहीन भावनांना हर्षदायी  सुगंध देतात. अंतरंगी दाटू पाहणारा तमाचा काळोख दूर सारून तेथे स्नेहल  शुभ्रता  आणतात. सत्य असत्याच्या हिंदोळ्यावर हेलकावताना पारदर्शी … Continue reading मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२४ 

वाचकांना साद

वाचकांना साद   मंडळी नमस्कार, आभासी अंतर्नाद सुरू होऊन पंधरा महिने झाले. भानू काळे आणि छापील अंतर्नाद हे दोन दीपस्तंभ समोर होते. त्यांच्या प्रकाशातच ही वाटचाल झाली, चालू आहे व होईल. हा प्रयोग सुरू करताना मनात नाही म्हटले तरी धाकधूक होती. एकंदरीत प्रतिसाद पाहता हा प्रयोग स्थिरावला आहे असे वाटण्याइतपत परिस्थिती आहे. अर्थातच हे श्रेय अनेक लोकांचे आहे. त्यांचा सर्वांचा व्यक्तिगत नामोल्लेख करणे त्यांनाही आवडणारे नाही.  … Continue reading वाचकांना साद

प्रश्नोपनिषद :नोव्हेंबर   २०२४

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथराव धोंडोपंत उर्फ र. धों. उर्फ अप्पासाहेब कर्वे हे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. भारतातील ‘संतती नियमन’ चळवळीचे उद्गाते हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे एक ठळक वैशिष्ट्य. आपल्या मासिकातून त्यांनी एक हाती या विषयाचा प्रचार व प्रसार केला.  त्यासाठी अनेक … Continue reading प्रश्नोपनिषद :नोव्हेंबर   २०२४