विचार आणि भावना

         मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे, अजब यंत्र आहे असे म्हणतात. एखाद्या उत्पादनाची अचूक आणि अपेक्षित रूपात निर्मिती करण्यासाठी आधी एका यंत्राची निर्मिती होत असते. कापडाचे तुकडे एकत्र आणून कपडे शिवण्यासाठची बारीकशी सुई हे एक प्रकारचे यंत्र आणि असंख्य सुटे भाग एकत्र आणून अतिभव्य वस्तूचे उत्पादन करणारे साधनही यंत्रच. अशा लहानमोठ्या नवनवीन यंत्रांचा शोध लावत, त्यांत सुधारणा करत आज माणसाने अतिविराट यंत्रे बनविण्यात प्रावीण्य मिळवले … Continue reading विचार आणि भावना

  नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाशस्वरूप जसा निळा निळा धूप पूजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा —बा. भ. बोरकर मोठ्या रुबाबात ‘पोएट बोरकर’ अशी स्वतःची ओळख करून देणारे कविवर बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच सर्वांचे लाडके बाकीबाब. जीवनाकडून चहुअंगाने आनंद गोळा करणारी रसिक व्यक्ती आणि आपले … Continue reading   नाही पुण्याची मोजणी