कवितेची भाषा
मधमाश्यांची गुणगुण, गाईचे वासराला चाटणे, मोराचे नाचणे, सापाचे फुत्कार करणे, लाजाळूचे लाजणे, ट्रॅफिकच्या सिग्नलचे दिवे, शाळेची घंटा, इंजिनाची शिट्टी, कंडक्टरचे चिमटा वाजवणे या आणि अशा कितीतरी गोष्टी काही ना काही कोणाला तरी सांगत असतात. याखेरीज करपल्लवी, देहबोली या परीनेही आपण बोलतो. म्हणजेच अशा अनेक भाषा असतात. अगदी ‘शब्देविण संवादू’ घडवू शकणाऱ्या अनेक भाषा चराचरामध्ये सतत व्यवहारात असतात. त्या माणसांमध्ये असतात तशाच वनस्पती, प्राणिजगतातही असतात. भाषा … Continue reading कवितेची भाषा
