पुस्तकपरीक्षण
मरण स्वस्त होत आहे – लेखक बाबुराव बागुल इंग्रजी अनुवाद : लुटालूट – अनुवादक मानव कांबळी प्रकाशक – हॅचेट इंडिया १७८ पाने किंमत – रु. ४९९ किंडल – रु. १७७ बाबुराव बागुल यांची पहिली कथा १९५७ साली आचार्य अत्रेंच्या नवयुग या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली; नंतर १९६३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या आणि १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहांमुळे त्यांचे … Continue reading पुस्तकपरीक्षण
