राम दिखाया पत्थरों ने : ( ५)
राम दिखाया पत्थरों ने : ५ रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत; त्यांमध्ये शिल्पकला हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते. या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे चित्रण आहे. या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते. “भूवरी रावणवध … Continue reading राम दिखाया पत्थरों ने : ( ५)
