एका अद्भुत जगात
राहुलला गेल्या काही वर्षांत लागलेल्या छंदामुळे नेटवरून तो पक्षिनिरीक्षणासाठी नवनवीन जागांच्या शोधात असतो. त्यात त्याला नंदू तांबेच्या पक्षी अभयारण्याचा शोध लागला होता. त्याचे डिटेल्स वाचून तो अगदी प्रभावित झाला होता; परंतु जुलैमध्ये जर्मनीला जायच्या आधीपासून इच्छा असलेली नंदू तांबेकडची भेट शेवटी जानेवारीत सफल झाली. फोनवरून तो जरा अधिक शिस्तबद्ध माणूस वाटला. राहण्याचा दर थोडा जास्त आहे. “तो जंगल संवर्धनासाठीचा आहे, त्यामुळे दरात तडजोड नाही,” असेही … Continue reading एका अद्भुत जगात
