उच्च शिक्षणाचा गाभा: भाग ५ – पदवीदान समारंभाची चित्तरकथा!
विद्यापीठाचा बँड वाजू लागला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली. त्यांना त्यांची मुलं पदवीदान समारंभासाठी विकत घेतलेल्या खास गाऊन, केप, आणि टोप्या घालून स्टेजवर जाऊन विद्यापीठाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते पदव्या स्वीकारताना बघायची होती. “विद्यार्थी आता सभागृहात प्रवेश करत आहेत हो! कृपया सगळ्यांनी उठून उभं राहावं!” भालदार चोपदारांनी आवाज दिला. शेकडोंच्या संख्येत प्रेक्षकांत उपस्थित झालेले आई-बाप, आजी-आजोबा, भाऊ-बहिणी, इतर नातलग, मित्रमंडळी उठून उभी राहिली. टाळ्या वाजवण्यासाठी सज्ज झाली. आजचा … Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा: भाग ५ – पदवीदान समारंभाची चित्तरकथा!
