मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर  २०२५ 

छायाचित्र सौजन्य :  सौ. शुभदा दांडेकर, मुंबई.  कोकणातील ही मनमोहक  हिरवाई  पाहून त्या म्हणतात, “रंग  हिरवा,गंध हिरवा,  मनही ओले, अधीर हिरवे,   सृष्टीचे ते रूप मनोहर,  बीज तृणांनी अंकुरले” Continue reading  मुखपृष्ठाविषयी : नोव्हेंबर  २०२५ 

 मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर   २०२५ 

या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत मनस्विनी  लाटकर.  आपल्या चित्राविषयी त्या म्हणताहेत :  मी मनस्विनी लाटकर.  या वेळी  मी दिवाळी या सणातील आनंद, उत्साह, घर नीटनेटके व स्वच्छ ठेवण्याबाबतची उत्सुकता आणि घरी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना रमलेले एक भारतीय कुटुंब अशी संकल्पना घेतली आहे. या चित्रातील आणखी एक कल्पना अशी आहे, की यात  कोठेही फटाके उडवताना माणसे दाखवली गेली नाहीत. सारे  कुटुंब एकत्रितपणे या सुंदर सणाची … Continue reading  मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर   २०२५ 

मुखपृष्ठाविषयी :  सप्टेंबर २०२५ 

या वेळेची मुखपृष्ठ छायाचित्रकार आहे अन्वी  वोहरा. आपल्या या छायाचित्राविषयी आणि एकंदरीतच आपल्या छायाचित्रणाच्या छंदाविषयी ती म्हणते…  As I bent down to take a picture of the Congress flower, a wave of silence passed over me. It was there, small, almost invisible, yet magnificent in its quiet brilliance. Its delicate, wing-like petals bloomed with fragility and pride even in the lowest nooks and crannies. I … Continue reading मुखपृष्ठाविषयी :  सप्टेंबर २०२५ 

मुखपृष्ठाविषयी :  ऑगस्ट  २०२५ 

या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत साताऱ्याच्या मनस्विनी लाटकर.  त्या स्वतःविषयी सांगतात : मी मनस्विनी लाटकर,  सातारा. मी फाईन आर्ट्स घेऊन पुण्याच्या भारती विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मी freelancing करायचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात  २०१७ पासून  केली. लोकांना माझं काम माहीत होण्यास  थोडासा वेळ लागला.  पहिलं काम कसं मिळालं? मी पाचगणीला MRA सेंटरच्या  ‘Lead for change’ या कार्यशाळेला गेले असताना  माझी चित्रकला शैली … Continue reading मुखपृष्ठाविषयी :  ऑगस्ट  २०२५ 

मुखपृष्ठाविषयी : जून  २०२५ 

गुलमोहर : हिरवाईचा सदिच्छा दूत  या वेळच्या मुखपृष्ठछायाचित्रकार आहेत मुंबई येथील राधिका कुंटे. या छायाचित्राविषयी त्या म्हणतात :  ‘गुलमोहर अगर तुम्हारा नाम होता’ हे सत्तरीच्या दशकातलं किशोरकुमार यांनी गायलेले गाणे कानावर पडले आणि गुलमोहराचे माहात्म्य आठवायला लागले… म्हटले तर हे एकदम बिनधास्त झाड. आपल्या घराजवळ, हायवेला, यायच्या-जायच्या रस्त्यांवर, बस-ट्रेनमधून, टॅक्सीतून, मित्रमंडळींच्या, नातलगांच्या घरांतून किंवा घराजवळ असे बऱ्याच ठिकाणी दिसणारे. म्हटले तर ओळखीचे – म्हटले तर … Continue reading मुखपृष्ठाविषयी : जून  २०२५ 

मुखपृष्ठाविषयी : मार्च २०२५ 

या वेळची  मुखपृष्ठ  चित्रकार आहे हैदराबाद येथील गीतांजली स्कूलमध्ये दहावीत शिकणारी अदिती शांतवीर उप्पीन.  आपल्या या चित्राविषयी ती म्हणते  :  Gautam Buddha Painting with perspective.  Art was something which I had started out of boredom.  Living in an isolated building with no friends or acquaintances as such, I was introduced to the idea of painting by my mother. Never understood when this simple hobby became … Continue reading मुखपृष्ठाविषयी : मार्च २०२५ 

मुखपृष्ठाविषयी : फेब्रुवारी २०२५ 

या वेळच्या  मुखपृष्ठ  चित्रकार आहेत प्रियांका काळे… आपल्या या चित्राविषयी त्या  म्हणतात :  A few years back, while speaking to someone, I realised that I had no hobbies. I do not count watching TV or reading books in that category. So on a whim, I decided to go to  a painting workshop. I didn’t realise that that one random Saturday afternoon adventure would end up … Continue reading मुखपृष्ठाविषयी : फेब्रुवारी २०२५