हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

 गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग  आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम हे मुख्य ‘शास्त्रीय’ नृत्यप्रकार. केरळचे मोहिनीअट्टमही यांत धरायला हवे. हिंदी चित्रपटात लोकनृत्ये, पाश्चात्त्य नृत्यप्रकार यांशिवाय या प्रकारातील नृत्ये सादर झालीच. या लेखात काही उत्तम कथ्थक नृत्यांची ओळख करून घेऊ. ज्या प्रमाणे चित्रपटगीते जरी एखाद्या रागात बांधलेली असली तरीही त्यांत स्वातंत्र्य घेतलेले असतेच, त्यामुळे त्यांना रागावर ‘आधारित’ असेच म्हटले जाते; तसेच नृत्याच्या … Continue reading हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये (२)

बोल सुना जानी — अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते भाग २

हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल दिनेश शिंदे लिहीत आहेत. या लेखाचा पहिला भाग सप्टेंबर २०२४ च्या अंकात आलेला आहे. आता ऐकू या दुसरा भाग.  ११) गरजत बरसत सावन आयो रे / गरजत बरसत भिजत आईलो  गौड मल्हार रागातला हा छोटा (द्रुत) खयाल. रोशनने ‘मल्हार’ … Continue reading बोल सुना जानी — अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते भाग २

बोल सुना जानी – अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते (१) 

हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल लिहीत आहे; पण त्यापूर्वी काही मराठी गाण्यांबद्दलही लिहितो. महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात नाट्यसंगीताने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक जुनी नाट्यपदे त्या काळी लोकप्रिय असलेल्या ठुमऱ्यांवर बेतलेली आहेत; पण यात एक गंमत अशी झाली आहे, की मूळ चीज … Continue reading बोल सुना जानी – अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते (१)