संवाद नव्या पिढीशी

पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले.  त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असल्याने एक प्रकारे नाट्यसृष्टीचे भविष्य काय व कसे असणार आहे त्याचे सूचन करणारी अशी  ही स्पर्धा म्हटली पाहिजे. या स्पर्धेचा … Continue reading संवाद नव्या पिढीशी