मुखपृष्ठ: एप्रिल २०२६ : चैत्रांगण
रांगोळी : सौ. शुभांगी जोशी चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते. चैत्रांगणाचा उगम हा लोकसंस्कृतीत आहे. विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत एकूण किती चिन्हे असावीत याचा काही निश्चित … Continue reading मुखपृष्ठ: एप्रिल २०२६ : चैत्रांगण
