बेंगलोर डायरी ३
बेंगलोर ही कर्नाटक राज्याची राजधानी असली तरी हे तुलनेने नवीन शहर. जरी मी मागच्या लेखात ९०० वर्षांपूर्वीच्या शिळालेखाचा उल्लेख केला असला; तरी ही हे दुय्यम महत्त्वाचेच शहर होते. आधी विजयनगर साम्राज्य म्हणजे हंपी आणि नंतर मैसूर या शहरांचे स्थानमाहात्म्य जास्त होते; त्यामुळेच की काय भाषावार प्रांतरचना होईपर्यंत हा सगळा इलाखा मैसूर प्रांत म्हणूनच ओळखला जायचा. त्यामुळेच की काय मैसूरकडे आजही कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनच बघितले … Continue reading बेंगलोर डायरी ३
