हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये(१)
हिंदी चित्रपट संगीत हे भारतीयत्वाचे एक अविभाज्य अंग आहे. अनेक गायक, कवी,संगीतकार यांच्या प्रतिभेच्या स्पर्शाने नटलेले हे संगीत आहे. त्याने आपले जीवन सुसह्य व समृद्ध केले आहे. या संगीतप्रकाराकडे बघण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हिंदी चित्रपट संगीतात सादर केल्या गेलेल्या कथ्थक नृत्य प्रकारावर आधारित काही गाण्यांचा रसास्वाद घेत आहेत दिनेश शिंदे. गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम … Continue reading हिंदी चित्रपटातील काही उत्तम कथ्थक नृत्ये(१)
